Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 जानेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 19:13 IST2019-01-01T19:12:51+5:302019-01-01T19:13:12+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 जानेवारी
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न करत आहोत...
या आहेत आजच्या ठळक बातम्या
दारू महाग झाली रे भाऊ; पाच वर्षांनंतर उत्पादन शुल्कात २० टक्क्यांची वाढ
नगरमध्ये शिवसेनेला करायचा होता भाजपाचा 'गेम', पण...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली अन्...
455 तळीरामांविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई
कल्याण, पनवेलवासियांना खुशखबर; स्थानिक संस्था करात सूट
हेल्मेटसक्तीविरोधात ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन
महाराष्ट्रातलेही विद्यार्थी 'प्रेझेन्ट सर'ऐवजी 'जय हिंद' म्हणणार?; गुजरातचा कित्ता गिरवण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत
थंडीचा कडाका : निफाड ३, अहमदनगर ४.६ तर नागपूर ५.०
तर शासनाच्या मदतीने होणाऱ्या संमेलनाचा फायदा काय? संमेलनाध्यक्ष किशोर सानप
अंकलीत सावकाराकडून एका कुटूंबावर हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा