शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

राजभवनमध्ये आज ‘महाराष्ट्र महोत्सव’

By admin | Updated: February 27, 2015 06:24 IST

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा महाराष्ट्र महोत्सव उद्या (शुक्रवार) राजभवनात साजरा होणार आहे.

मुंबई : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा महाराष्ट्र महोत्सव उद्या (शुक्रवार) राजभवनात साजरा होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगणार आहे. गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन या वेळी घडविण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे या प्रसंगी उपस्थित असतील.‘अमृतातेही पैजा जिंके’ असा ‘मराठीचा बोलू’ विकसित झाला तो मराठी मुलुखातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या बोलींनी. बोलींचे, मौखिक परंपरांचे आणि लोकसंस्कृती व लोककलांचे अतूट नाते आहे. हेच मध्यवर्ती सूत्र ठेवून मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लोककलांचा जागर राजभवनमध्ये होणार आहे,’ असे लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी सांगितले.या महोत्सवात प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, तालवाद्यसम्राट विजय चव्हाण, कृष्णा मुसळे, लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, प्रमिला लोदगेकर, शाहीर सुरेश जाधव, हेमाली शेडगे, मदन दुबे, योगेश चिकटगावकर, कीर्ती बने, सुभाष खरोटे आणि लोककला अकादमीचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)