शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारतात वादळी पावसाची शक्यता; कोकण, गोवा, मराठवाड्यातही बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 02:47 IST

रेड व ऑरेंज अलर्ट

चेन्नई : देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून, लक्षद्वीपमध्ये दोन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. केरळमधील सहा जिल्ह्यांत ऑरेंज अ‍ॅलर्ट तर तिरुवनंतपुरम, त्रिशूर व पलक्कड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, कोकण, गोवा येथे वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

तिरुवनंतपुरममध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. स्कायमेट संस्थेच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळ बनत असून, ते महा या नावाने ओळखले जाईल. महा वादळामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटकसह लक्षद्वीपमध्ये जोरदार पाऊस होईल. समुद्रामध्ये १५ फूट उंच लाटा उसळतील. पुडुच्चेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा किनारी भाग व तेलंगणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, कोकण, गोवा येथे वादळ वाºयासह पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या सहा जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्था बुधवारी बंद होत्या. सर्वच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेड,ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?पावसासह ताशी १३० किमी वेगाने वारे वाहत असतील तर त्या भागात रेड अलर्ट जारी केला जातो. तिथे मोठे नुकसान व पुराची शक्यता असते.रस्ते आणि हवाई वाहतुकीत व्यत्यय होण्यासह जीवित आणि वित्त हानीची शक्यता असल्यास ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला जातो.

टॅग्स :RainपाऊसkonkanकोकणMarathwadaमराठवाडा