शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'फिजिकल डिस्टंन्सिंग'चे पालन करुन अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा होणार;विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 20:53 IST

विद्यापीठाच्या परीक्षा बहुपर्यायी, ऑनलाइन इतर पद्धतीने होणार या चर्चेला आता पूर्णविराम

ठळक मुद्देअर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना 19 मे ते 28 मे दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणारअंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पारंपरिक लेखी पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत.फिजिकल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने निश्चित केले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा बहुपर्यायी, ऑनलाइन इतर पद्धतीने होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यापीठाच्या परीक्षांबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अंतिम वषार्तील विषयांची पारंपरिक पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या विषयांचे निकाल 50 टक्के अंतर्गत गुण व 50 टक्के अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षांच्या एकत्रित मूल्यमापनावर आधारित असतील.अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक मौखिक परीक्षा व्यवहार्यता तपासून अंतर्गत मूल्यमापनात द्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना १२० दिवसांच्या कालावधीत क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी संधी दिली जाणार आहे.

----------*परीक्षा अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना 19 मे ते 28 मे दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार.*अंतिम वर्ष वगळता इतर कोणत्याही विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही.*अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी पात्र समजले जाईल.*परीक्षांत संदर्भात कार्यवाही करताना कोविड - १९ प्रादुर्भाव प्रतिबंधक उपाय योजना करणे तसेच यासंदर्भात शासनाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य राहील.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीPune universityपुणे विद्यापीठcollegeमहाविद्यालय