शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

सनातनला पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही - चंद्रकांतदादा पाटील

By admin | Updated: September 19, 2015 15:54 IST

पानसरे हत्याप्रकरणी पोलीस तपास करत असून सनातन संस्थेला राज्य सरकारनं क्लीन चीट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे स्पष्ट मत कोल्हापूरचे पालकमंत्री

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ - गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलीस तपास करत असून सनातन संस्थेला राज्य सरकारनं क्लीन चीट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे स्पष्ट मत कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री असलेले भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पोलीसांनी पानसरे हत्याप्रकरणी कॉल रेकॉर्ड्सवरून व तांत्रिक सर्वेक्षणाच्या आधारे समीर गायकवाड या संशयिताला अटक केली आहे. त्याखेरीज आणखी चारजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. समीर सनातनचा पूर्णवेळ साधक असून त्याच्यामागे सनातन संस्था ठामपणे उभी राहिली असून त्याला गोवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पोलीस योग्य प्रकारे खुनाचा तपास करीत असून सनातनला पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हटले आहे. 
या संदर्भात विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे पाटील यांचे आरोप पुर्णत: निराधार असून ती त्यांची जुनी सवय असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे. पोलिस दलाने संयमाने व कौशल्याने या प्रकरणी तपास सुरु ठेवला असुन ते अभिनंदनास पात्र असल्याचेही पाटील म्हणाले. शिवाजी विघापीठातील कार्यक्रमाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.