राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कालपासून राज्यात मंडल यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांत निघणार आहे. खासदार शरद पवार यांनी काल नागपूरात या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला सुरुवात केली. ...
मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती SIR द्वारे कथित 'मत चोरी' विरोधात निषेध करण्यासाठी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार सोमवारी संसद भवनापासून दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. ...
Britain's F-35B Fighter Aircraft : ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ-३५बी या विमानाची जपानमध्ये आपातकालीन लँडिंग करावी लागली आहे. जपानमधील कागोशिमा विमानतळावर हे विमान उतरवण्यात आलं. त्यामुळे नियमित उड्डाणांना काही उशीर झाला. ...
Uttar Pradesh crime News: उत्तर भारतात श्रावण महिना समाप्त झाला असून, तिथे आता मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची झुंबड उडत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे मासे खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान राडा झाला. ...