शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"दावोस आणि गुंतवणुकीवर उद्धवसेना आणि काँग्रेसने बोलावं, याहून मोठा विनोद नाही’, भाजपाचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:15 IST

BJP Criticize Shiv Sena UBT & Congress: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे असून, तिथे त्यांनी राज्यातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत करार केले आहेत. मात्र यापैकी काही कंपन्या ह्या भारतीयच असल्याने त्यांच्यासोबत करार करण्यासाठी दावोसचा दौरा करण्याची काय गरज, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे असून, तिथे त्यांनी राज्यातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत करार केले आहेत. मात्र यापैकी काही कंपन्या ह्या भारतीयच असल्याने त्यांच्यासोबत करार करण्यासाठी दावोसचा दौरा करण्याची काय गरज, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दावोस आणि गुंतवणुकीवर उद्धवसेना आणि काँग्रेसने बोलावं, याहून मोठा विनोद नाही, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून, त्यात ते लिहितात की, दावोस आणि गुंतवणुकीवर उद्धवसेना आणि काँग्रेसने बोलावं, याहून मोठा विनोद नाही. काँग्रेसच्या कृपेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, एका उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेवली जातात. ही परिस्थिती भयानक होती. अशा वातावरणात भयभीत झालेले उद्योग राज्याबाहेर जात असताना, उद्योग, गुंतवणूक, रोजगार आणि उद्धवसेना आणि कॉंग्रेस यांचा काही संबंध असू शकतो का? असा सवालही उपाध्ये यांनी विचारला.

त्यांनी पुढे लिहिले की, काँग्रेस सत्तेवर असताना उद्योगपतींना कसा भ्रष्टाचार, खंडणी आणि दबावाला सामोरे जावे लागत होते, याच्या कहाण्या आजही चर्चेत आहेत.आज मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे, हीच वस्तुस्थिती आहे, असा टोलाही उपाध्ये यांनी यावेळी लगावला. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP mocks opposition's Davos criticism, highlighting investment during Fadnavis's tenure.

Web Summary : BJP criticizes opposition's Davos investment questions, calling it a joke. They highlight past issues under previous governments and emphasize increased foreign investment under Fadnavis.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस