शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 10:33 IST

Bacchu Kadu: विधानसभा निवडणुकीत जाती-धर्माच्या मुद्द्यावरून प्रचार होताना दिसत आहे. यावरून बच्चू कडूंनी भाजप-काँग्रेसवर हल्ला चढवला. 

Bacchu Kadu News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढला असून, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत ध्रवीकरणाचा मुद्दाही चर्चेत असून, बच्चू कडूंनी याला काँग्रेस आणि भाजपला जबाबदार धरले आहे. भाजप-काँग्रेसच्या मनगटात ताकद नाही म्हणून जातीपातीचं राजकारण करत आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.  एका प्रचारसभेत बोलताना बच्चू कडूंनी जातीपातीच्या राजकारणापासून दूर राहण्याचं आवाहन मतदारांना केलं. 

हात तोडल्याशिवाय राहणार नाही- बच्चू कडू

बच्चू कडू म्हणाले, "लूट आणि लुटमारी लक्षात घ्या. जातीपाती, धर्माचं तुमच्या डोक्यात टाकणारे लक्षात घ्या. ज्यांच्या मनगटात जोर नाही, भाजपवाले-काँग्रेसवाल्यांना मी सांगतोय. तुमच्या मनगटात जोर नाही म्हणून तुम्ही आम्हाला जात आणि धर्म सांगत असाल, तर ते हात तोडल्याशिवाय राहणार नाही सांगतोय", असा इशारा बच्चू कडूंनी दिला.

परिवर्तन महाशक्ती मैदानात

बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती, संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. तिन्ही पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Bacchu Kaduबच्चू कडूBJPभाजपाcongressकाँग्रेस