शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देशवासी खाणार ३० हजार कोटींचे आईस्क्रीम, पुरण, पाणीपुरी, जलजिरा असे २०० प्रकारचे फ्लेव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:01 IST

Ice Cream: आईस्क्रीमचे नाव काढले की, जिभेवर स्वाद रेंगाळतो... आणि उन्हाळा म्हटले की, आईस्क्रीम हमखास खाल्ले जाते. म्हणूनच तर संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात ३० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

- प्रशांत तेलवाडकर छत्रपती संभाजीनगर - आईस्क्रीमचे नाव काढले की, जिभेवर स्वाद रेंगाळतो... आणि उन्हाळा म्हटले की, आईस्क्रीम हमखास खाल्ले जाते. म्हणूनच तर संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात ३० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. त्यातील २० हजार कोटींची आईस्क्रीम फक्त उन्हाळ्यात विक्री होईल, असा दावा आईस्क्रीम उद्योगाने केला आहे. 

गुजरातनंतर महाराष्ट्रात आईस्क्रीमची मोठी विक्रीदेशात सर्वाधिक आईस्क्रीम गुजरात राज्यात विक्री होते, तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. तिसऱ्या स्थानावर कर्नाटक, तामिळनाडू व चौथ्या स्थानावर दिल्लीचा नंबर लागतो. 

कोणकोणते फ्लेव्हर?- आईस्क्रीम उद्योगात आरएनडी विभाग सतत नवनवीन फ्लेव्हर तयार करीत असतो. आजघडीला २०० पेक्षा अधिक फ्लेव्हरचे आईस्क्रीम बाजारात आहेत. - फळांच्या स्वाद, फुलांचा स्वाद एवढेच नव्हे तर आता तीळ-गुळाचे आईस्क्रीम, पाणीपुरीच्या स्वादाचे आईस्क्रीम, तसेच पुरणाच्या स्वादाचेही आईस्क्रीम बनविण्यात आले आहेत. -कोकनट, जलजीरा, आईस्क्रीम असेही प्रकार आहेत. जेवण झाल्यानंतर जे लोक आईस्क्रीम खातात, त्यांच्यासाठी बनारसी पानाचा फ्लेव्हरही आहे.

न्यूझिलंडमध्ये प्रतिव्यक्ती २२ लिटर आईस्क्रीमचा खप आहे. भारतात प्रतिव्यक्ती ७०० मि.लि. खप आहे. आईस्क्रीम उद्योगाला आपल्या देशात वाढीसाठी पोषक वातावरण आहे. अत्याधुनिक मशिनरीत आईस्क्रीम बनविले जाते. २०३० पर्यंत ५० हजार कोटींचे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.अनिल पाटोदी, अध्यक्ष स्मॉल स्केल आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

टॅग्स :foodअन्नIndiaभारत