शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाची उलटतपासणी उद्या संपणार, मग शिंदे गटाचा नंबर; अंतिम सुनावणी १० दिवस चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:44 IST

शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. काही आमदारांच्या बोगस सह्या केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाची उलटतपासणी सुरु आहे. एकनाथ शिंदे वर १६ आमदारांना अपात्र करण्यावरून सुरु असलेल्या या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. काही आमदारांच्या बोगस सह्या केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्रात नसताना प्रभूंनी कसे काय पत्र व्यवहार केले, व्हिप बजावले यावरून प्रभूंना प्रश्न विचारण्यात आले आहेत. या उलटतपासणीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर लगेचच १ डिसेंबरपासून शिंदे गटाची उलटतपासणी सुरु केली जाणार आहे. 

एकनाथ शिंदेंना पत्र कसे पाठविले? उलटतपासणीत अडकले, सुनिल प्रभूंनी विधानसभेत साक्षच बदलली

या सुनावणीदरम्यान हिवाळी अधिवेशनही असणार आहे. यामुळे सुनावणी जर लांबली तर आणखी दोन दिवसांची सुनावणी नागपुरातच घेतली जाणार आहे. शिंदे गटाची उलटतपासणी 1, 2,7,8 डिसेंबरला होणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या प्रश्नांना आता शिंदे गटाला तयार रहावे लागणार आहे. तर अंतिम सुनावणीसाठी ८ दिवस देण्यात आले आहेत. तर दोन दिवस राखीव ठेवण्याचा विचार सुरु आहे. 

11 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे.  11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20 डिसेंबर अशा या तारखा आहेत. त्यातच विधानसभेचे अधिवेशन असणार आहे. यामुळे आमदार तसेच विधानसभा अध्यक्षांना ओव्हरटाईम करावा लागणार आहे. अधिवेशनाचे कामकाज आणि दुसरीकडे सुनावणी अशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सुनावणी लांबलीच तर २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस नागपुरातच सुनावणी घेतली जाणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षRahul Narvekarराहुल नार्वेकरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना