शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

धर्मस्वातंत्र्य विधेयकाला समर्थन अन् विरोधाची बाधा; पुढील आठवड्यात वादळी चर्चा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:35 IST

सत्तारूढ महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेचे या विधेयकाला पूर्ण समर्थन असेल. मात्र, हे विधेयक अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्यास आणल्याचा आरोप सपाचे आ. रईस शेख यांनी केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे असेल. 

मुंबई : राज्य सरकारने विधानसभेत मांडलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयकावर अधिवेशनाच्या पुढील आठवड्यात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात याबाबतही उत्सुकता आहे. सत्तारूढ महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेचे या विधेयकाला पूर्ण समर्थन असेल. मात्र, हे विधेयक अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्यास आणल्याचा आरोप सपाचे आ. रईस शेख यांनी केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे असेल. 

विरोधकांकडे आता लक्ष विरोधी महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्ष काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून (शरद पवार) विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली जाईल.त्याचवेळी उद्धवसेनेचे आमदार विधानसभेत विधेयकाबाबत काय मत व्यक्त करतात याबाबत उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Religious Freedom Bill Faces Support, Opposition; Stormy Debate Expected

Web Summary : Maharashtra's Religious Freedom Bill is set for a heated debate next week. While the ruling BJP and Shinde Sena support it, opposition parties like Congress and NCP (Sharad Pawar) are likely to oppose it, alleging it targets minorities. All eyes are now on the parties' stances.
टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार