शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांसह मातेची विहिरीत आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2015 02:26 IST

मातोळा तालुक्यातील घटना.

कोथळी (जि. बुलडाणा) : मातेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ जून रोजी मोताळा तालुक्यात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव नाथ शिवारात उघडकीस आली. पिंपळगाव नाथ येथील सोनाबाई धनराज वाघमोडे (२८) ही १८ जून रोजी ४:३0 च्या सुमारास सात वर्षीय गोपाल व पाच वर्षांच्या सोनू या दोन मुलांसह गावापासून लांब असलेल्या स्वत:च्या शेतात बकर्‍या चारण्यासाठी गेली होती. दरम्यान, दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास स्वत:च्या शेतात असलेल्या विहिरीत तिने मुलांसह उडी घेतली. बराच वेळपर्यंत सोनाबाई घरी परत न आल्याने मोठा मुलगा व पती धनराज वाघमोडे यांनी शोध घेतला असता, शेतातील विहिरीच्या काठावर तिची चप्पल आढळून आली. शंका आल्याने विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना सोनाबाईसह या दोन्ही मुलांचे प्रेत तरंगताना आढळून आले. ही माहिती पोलीस पाटील घोरपडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिल्यांनतर ठाणेदार वंजारी यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. तिघांचे मृतदेह विहिरीतून काढून तेथेच पंचनामा करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहून एसडीपीओ समीर शेख यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पंचनाम्यानंतर १९ जून रोजी शवविच्छेदनासाठी मृतदेह खामगाव येथे रुग्णालयात रवाना करण्यात आले. वृत्त लिहीपर्र्यंत मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.