शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रतो रॉय यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

By admin | Updated: June 5, 2014 00:38 IST

सहारा समूहाचे सव्रेसर्वा सुब्रतो रॉय यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आह़े स

नवी दिल्ली : सहारा समूहाचे सव्रेसर्वा सुब्रतो रॉय यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आह़े सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राय यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्याची विनंती फेटाळून लावली़ तथापि त्यांच्या सुटकेसाठी पाच हजार कोटी रुपये रोख आणि तितक्याच बँक हमी रूपातील रकमेची व्यवस्था करण्यासाठी सहारा समूहास मालमत्ता विकण्याची परवानगी न्यायालयाने दिली़
न्या़ टी़एस़ ठाकूर आणि न्या़ ए़क़ेसिकरी यांच्या खंडपीठाने आधीच्या आदेशात थोडी सुधारणा करीत सहरा समूहाला नऊ देशांतील संपत्ती विकण्याची परवानगी दिली़ ही संपत्ती सर्कल रेटपेक्षा कमी भावात विकता येणार नाही़ तसेच ती खरेदी करणारा सहारा समूहाशी संबंधित नसावा, असे न्यायालयाने यावेळी बजावल़े 
न्यायालयाने कायमस्वरूपी ठेव(फिक्स डिपॉङिाट) आणि इतर ठेवी रोकड रूपात रूपांतरित करण्याची परवानगी देत ही सर्व रक्कम सेबीच्या देखरेखीखाली एका बँकेच्या खात्यात जमा करावी, असे न्यायालयाने म्हटल़े यावेळी रॉय यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्याची विनंती मात्र न्यायालयाने फेटाळून लावली़ वारंवार आदेश देऊनही गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल 65 वर्षीय राय गेल्या 4 मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत़ 
(लोकमत न्यूज नेटवर्क)