शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

उपनिरीक्षकालाच अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी

By admin | Published: October 29, 2016 2:03 AM

हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी करीत असलेल्या तपासादरम्यान उपनिरीक्षकाला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी करीत असलेल्या तपासादरम्यान उपनिरीक्षकाला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी कासेवाडी झोपडपट्टीमध्ये घडली. शाम राम चंदनशिवे (वय २९, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक व्ही. बी. चपाईतकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चपाईतकर यांच्याकडे एका बेपत्ता व्यक्तीचा तपास आहे. या तपासासाठी कासेवाडीमध्ये जाऊन नातेवाइकांकडे चौकशी करीत असताना आरोपीने त्यांना अपशब्द वापरले. आरडाओरडा करीत दलित समाजाचा मोर्चा आणून वर्दी उतरवतो, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. यामुळे चंदनशिवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)