शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
2
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
3
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
4
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
5
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
6
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
7
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
8
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
9
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
10
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
11
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
12
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
13
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
14
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
16
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
17
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
18
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
19
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
20
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
Daily Top 2Weekly Top 5

...तर एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं- शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 21:42 IST

शरद पवारांची फडणवीस सरकारवर जोरदार टीका

पुणे : देशात घटनेने दिलेला विचार व्यक्त करण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एल्गार परिषद प्रकरणी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांना पाठिंबा दिला. पुण्यात आयोजित शिवगौरव शिवसन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, लेखक प्रताप गंगावणे, अभिनेते शंतनू मोघे, शाहीर दादा पासलकर, विकास पासलकर आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याचं काम कोळसे पाटील करतात, असं शरद पवार म्हणाले. आम्ही सत्तेत असतो, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं. कोर्टाने निकाल दिल्यानंतरही काही अधिकारी सत्तेचा गैरवापर करुन त्यांना अडचणीत आणू पाहत होते. त्यांना एका खटल्यातून दुसऱ्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न झाला. अशावेळी म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं. पण काळ सोकावतो. महाराष्ट्राचं प्रशासन असं चालणार नाही, हे ठणकावून सांगायची वेळ आली आहे,' असंही पवार म्हणाले.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारElgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणेcommissionerआयुक्तPoliceपोलिस