शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सुर्यनमस्काराची सक्ती रद्द होण्यासाठी सपाचे दबावतंत्र

By admin | Updated: August 24, 2016 19:06 IST

महापालिका शाळांमध्ये प्रार्थनेवेळी सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याच्या पालिका महासभेच्या निर्णयाला समाजवादी पक्षाने आव्हान दिले आहे़

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 - महापालिका शाळांमध्ये प्रार्थनेवेळी सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याच्या पालिका महासभेच्या निर्णयाला समाजवादी पक्षाने आव्हान दिले आहे़ ही ठरावाची सुचना रद्द होऊन सुर्यनमस्कार व योगा शाळांमध्ये एच्छिक करण्यात यावा, यासाठी सपाचा दबावतंत्र सुरु आहे़ याविरोधात वेळ पडल्यास न्यायालयीन लढ्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे़योगगुरु रामदेव बाबा यांच्या पंतजली योग समितीमार्फत प्रत्येक महिन्यात योग साधनेचा कार्यक्रम ठेवण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण खात्याने मुंबईतील सर्व शाळांना दिले आहेत़ त्यानंतर लगेचच भाजपाने पालिकेच्या शाळांमध्येही योगा व सुर्यनमस्कार सक्तीचा करण्यासाठी हालचाली सुरु केल्या़ त्यानुसार भाजपाच्या समिता कांबळे यांची ठरावाची सुचना पालिकेच्या महासभेत बुधवारी मंजूर झाली़ या ठरावाच्या सुचनेवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता़ मात्र समाजवादी पक्षाने एक पाऊल पुढे टाकत याविरोधात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे़ समाजवादी पक्षाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठविले आहे़ यामध्ये पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना योगा करणे वैकल्पिक करण्यात यावे, अशी मगणी केली आहे़ प्रतिनिधीयासाठी सुरु आहे विरोधमहापालिका कार्यपद्धती विषयक नियमावली नियम १६ अन्वये धार्मिक तेढ निर्माण करणारी अशी ठरावाची सुचना होऊ शकत नाही़ योग आणि सुर्यनमस्कार करणे ही एक धार्मिक क्रिया आहे़ योगासनाचे काही प्रकार मुस्लिम धर्मिय कधी करु शकत नाही़ सुर्यापुढे झुकण्यास सांगणे हे मुस्मिल धर्माच्या विरोधात आहे, असा आक्षेप समाजवादी पक्षाने घेतला आहे़