शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Special Extra Trains: गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावरून विशेष एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 12:18 IST

Extra Konkan Trains : रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस तीन विशेष एक्स्प्रेस ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत सुटतील.

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून गणेशोत्सवानिमित्त सहा विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी यादरम्यान सहा विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येतील. यासह दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला ४ जादा डबे जोडण्यात येतील.लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीदरम्यान तीन विशेष एक्स्प्रेस ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत सुटतील. या तिन्ही दिवशी ही एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ८.५० वाजता सुटून रत्नागिरी येथे ६.४० वाजता पोहोचेल.

रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस तीन विशेष एक्स्प्रेस ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत सुटतील. या तिन्ही दिवशी ही एक्स्प्रेस रत्नागिरी येथून सकाळी ८ वाजता रवाना होऊन लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सायंकाळी ४.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा दिला जाईल.

तुतारी एक्स्प्रेस २३ डब्यांचीगणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कोकणात जाण्यासाठी तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यास प्रवासी पसंती देतात. त्यामुळे या एक्स्प्रेसला जादा तीन स्लीपर क्लास आणि एक सामान्य डबा जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्लीपर क्लासचे डबे ७ वरून १० करण्यात आले आहेत. तर, सामान्य डबे ८ वरून ९ करण्यात आले आहेत. तुतारी एक्स्प्रेस ३० आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत २३ डबे जोडून धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGanesh Mahotsavगणेश महोत्सवrailwayरेल्वेkonkanकोकणSawantwadiसावंतवाडीRatnagiriरत्नागिरी