शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कडक salute; शेतकरी कर्जमाफीसाठी फौजदाराने दिला एक महिन्याचा पगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 09:34 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचे दिसत आहे.

माढा : शेतकरी पुत्र असल्याची भावना लक्षात घेऊन सहायक फौजदार असलेल्या माढा येथील रमेश मांदे यांनी एक पाऊल उचलत आपला स्वत:चा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ केला आहे. कोरड्या तसेच ओल्या दुष्काळामुळे संंकटात असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी धनादेश स्वीकारुन शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.

त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी व महाराष्ट्र शासनात काम करणारे केंद्र शासनाचे कर्मचारी व राज्याचे सर्व मंत्री, आमदार यांच्या पगारातील १५ दिवसांचा पगार कपात करून तो निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरण्याची विनंती देखील केली आहे. 

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची भावना शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असल्याचे स्पष्ट करताना पगाराचा ४४ हजार १०० रुपयांचा धनादेशदेखील कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री यांच्या नावावर पाठवला आहे. ही घटना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुखावणारी आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळावी, यासाठी एक महिन्याचा पगार मी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला देत आहे. यासाठीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येणार आहे. - सहायक पोलीस फौजदार रमेश मांदे 

टॅग्स :PoliceपोलिसFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे