शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

...म्हणून त्याने पाठवला  शिंदेंना धमकीचा मेल; दोन मित्रांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:42 IST

बुलढाण्याहून अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये याच कारणावरून वाद होत, अशी माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हयात नसलेल्या प्रेयसीवरून छळणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी आरोपीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. बुलढाण्याहून अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये याच कारणावरून वाद होत, अशी माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली आहे. 

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा ई-मेल काही पोलिस ठाण्यांना आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ११ने बुलढाण्याहून मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे यांना ताब्यात घेऊन गोरेगाव पोलिसांच्या हवाली केले. न्यायालयाने त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दोन्ही आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, अभयची प्रेयसी हयात नाही. त्याचे निमित्त करून मंगेश सतत त्याला मानसिक त्रास देत होता. मंगेशला अद्दल घडवावी, असे अभयच्या मनात होते. त्यामुळे त्याने मंगेशच्या मोबाईलवरून धमकीचा ई-मेल पाठवला. मंगेशला पोलिस अटक करतील, त्याची बदनामी होईल, असा विचार अभयने केला होता. मंगेशने आपला मोबाईल अभयच्या घरी चार्ज करण्यासाठी ठेवला होता. ही संधी साधत अभयने धमकीचा ई-मेल पाठविल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याप्रकरणी अन्य बाजूनींही तपास सुरू आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे