शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मृत वृक्षांचे सेल्फी पॉर्इंट्स ठरतील धोकादायक

By admin | Updated: August 18, 2016 21:06 IST

सेल्फी पॉर्इंट मुंबईकरांसाठी मृत्युचा सापळा ठरण्याचा धोका आहे़ त्यामुळे अशी दुर्घटना टाळण्यासाठी लवकरच याचे सर्वेक्षण केल्यानंतर ही मृत वृक्ष तोडण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासन घेणार आहे़

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि. 18 - मृत वृक्षांवर पेंटिंग करुन तयार करण्यात आलेले आकर्षक सेल्फी पॉर्इंट मुंबईकरांसाठी मृत्युचा सापळा ठरण्याचा धोका आहे़ त्यामुळे अशी दुर्घटना टाळण्यासाठी लवकरच याचे सर्वेक्षण केल्यानंतर ही मृत वृक्ष तोडण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासन घेणार आहे़

सुखलेली, मृतावस्थेत असलेल्या वृक्षांवर पेंटिंग करुन त्या ठिकाणी सेल्फी पॉर्इंट तयार करण्याची संकल्पना अलीकडेच साकार झाली आहे़ सेल्फीचे वेड असलेली तरुणाईही अशा वृक्षांच्या आसपास पोज घेऊन सेल्फी घेत असतात़ माटुंगा, दादर आणि शिवाजी पार्क अशा ठिकाणी असे सेल्फी पॉर्इंट्स आहेत़ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या जागांचे क्रेझ आहे़.

मात्र मुळात ही वृक्ष मृत असल्याने ते कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे़ यामुळे पादचारी जखमी होऊ शकतात़ अथवा एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, अशी भीती वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी नुकतीच व्यक्त केली़ त्यामुळे असे वृक्ष तात्काळ तोडण्यात यावे अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली़

हे सेल्फी पॉर्इंट्स बेकायदाचमाटुंगा, दादर येथील हौशी नागरिकांनी असे सेल्फी पॉर्इंट्स तयार केले आहेत़ मात्र हे पॉर्इंट बेकायदा असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी या वृक्षांना तोडण्यात यावे, अशी सुचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली़ हा मुद्दा नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी उपस्थित केला होता़मृत वृक्षांचे सर्वेक्षण होणारअशा मृत वृक्षांचे सर्वेक्षण करुन या सेल्फी पॉर्इंटच्या सुरक्षेची चाचपणी पालिका करणार आहे़ त्यानंतर हा अहवाल आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात येईल़ तेच या वृक्षांचे भवितव्य ठरविणार आहेत़मृतांच्या नातेवाईकांना जादा मदतवृक्ष कोसळून मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एक लाख रुपये नुकसान भरपाई सध्या देण्यात येते़ मात्र यामध्ये वाढ करुन पाच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सदस्यांनी केली़