शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मला अनेकांना बघण्यासाठी बाहेर पडायचंय !.. शरद पवारांचा गयारामांना टोला

By appasaheb.patil | Updated: September 17, 2019 13:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर दौºयावर

ठळक मुद्दे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर दौºयावर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा- पक्षाला ताकद व युवकांचा उत्साह वाढविण्यासाठी घेतला मेळावा

सोलापूर : मागील कित्येक वर्षापासून राजकारणात आहे़ शरद पवार बर वाईट केले म्हणून कधी तुरूंगात गेला नव्हता़ तुरूंगात गेलेल्यांनी सांगू नये की शरद पवारांनी काय केले ? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगाविला़ तसेच ‘मी आता घरच्यांना सांगितलंय की तुम्ही आता तुमचे बघा. मला अनेकांना बघण्यासाठी बाहेर पडायचंय’, असाही इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सोलापुरात भाजपाच्या सभेत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न केला होता़ त्या प्रश्नाला मंगळवारी शरद पवार यांनी सोलापुरात आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उत्तर दिले़ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना सकाळी ७ वा किल्लारीत होतो मात्र आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने दौरा करतात आणि अर्धा तासात गायब होतात.  

राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी करुन राहावे लागते कारण त्याशिवाय यंत्रणा हालत नाही. मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचेय.  ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित तरुणाईच्या जोरावर पाठवायचेय असेही ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा