शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

गीतेंच्या खात्यावरू न शिवसेना रुसली

By admin | Updated: May 28, 2014 04:14 IST

शिवसेना नेते अनंत गीते यांना देण्यात आलेल्या अवजड उद्योग खात्यावरून शिवसेनेत नाराजी असून, खाते बदलून देण्याची मागणी पक्षाने दिल्लीत भाजपाच्या नेत्यांकडे केली आहे.

 नवी दिल्ली : शिवसेना नेते अनंत गीते यांना देण्यात आलेल्या अवजड उद्योग खात्यावरून शिवसेनेत नाराजी असून, खाते बदलून देण्याची मागणी पक्षाने दिल्लीत भाजपाच्या नेत्यांकडे केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते यांच्या रूपाने शिवसेनेच्या वाट्याला एकमेव कॅबिनेट मंत्रिपद आले. त्यावरून शिवसेनेने कोणताही वाद घातला नाही. नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण दिल्यावरून आकांडतांडव केले नाही. पण, गीते यांना मिळालेल्या अवजड उद्योग खात्यावरून मात्र स्वत: उद्धव यांनी गीते यांच्याशी चर्चा तर केलीच शिवाय मोदींच्या कानावरही अपेक्षांचे गाºहाणे घातले. शिवसेनेचा याबाबतीतील युक्तिवाद असा आहे, अकाली दलाप्रमाणेच शिवसेना हा भाजपाचा सर्वांत जुना मित्रपक्ष आहे. या निवडणुकीत भाजपानंतर एनडीएत सर्वाधिक म्हणजे १८ जागा शिवसेनेला मिळाल्या. पण, मंत्रिपदाचे वाटप करताना १६ जागा मिळवणारी तेलगू देसम पार्टी, ६ जागा मिळविणारी रामविलास पासवान यांची लोजपा यांच्याप्रमाणेच जुनी मैत्री आणि या वेळी मिळालेल्या सर्वाधिक जागा यांचा विचार न करता एकच मंत्रिपद शिवसेनेला देण्यात आले. हा अन्याय असल्याची व पक्षाची आणखी दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदांची अपेक्षा असल्याची भावना शिवसेनेने मोदींच्या कानावर घातली आहे. तेदेपा व लोजपा यांच्या वाट्याला आलेल्या हवाई नागरी वाहतूक, अन्न व नागरी पुरवठा यांसारखे महत्त्वाचे खाते तरी शिवसेनेला द्यायला हवे होते, असा त्यांचा आग्रह आहे.