शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 22:11 IST

Shiv Sena MLA Disqualification Case : शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीनेच वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

MLA Disqualification Case :शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात (MLA Disqualification Case) मोठी माहिती समोर आली आहे.  शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला आहे. आता अंतिम सुनावणी सोमवार, 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला असून, शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होणार असून, उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे. 

दोन्ही गटांकडून आज उलट तपासणी साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आज शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि भरत गोगावलेंची साक्ष नोंदवली. आता 15 डिसेंबरपर्यंत लेखी युक्तिवाद होणार असून, सोमवारी अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRahul Narvekarराहुल नार्वेकरvidhan sabhaविधानसभाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे