शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवराय अन् बाबासाहेबांचे स्मारक दुर्लक्षित

By admin | Updated: July 11, 2014 02:23 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तसेच इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणा:या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कुठलीही तरतूद केली नाही.

मुंबई : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ साठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी, केंद्र सरकारने मुंबई येथे अरबी समुद्रात उभारण्यात येणा:या छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तसेच इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणा:या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कुठलीही तरतूद केली नाही. 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रदेश भाजपाने मुंबईतील दोन्ही स्मारकांसाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा गुजरात सरकारचा उपक्रम आहे. एका राज्याच्या अशा प्रकल्पासाठी केंद्र सरकार 2क्क् कोटी रुपये देते तर हाच निकष छत्रपती शिवराय आणि डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत लावता आला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. आघाडी सरकारने शिवरायांच्या स्मारकांसाठी आतार्पयत 2क्क् कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री जयंत पाटील यांनी शिवरायांच्या स्मारकासाठी केंद्राने एकही पैसा न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. 
संपुआ सरकारनेच मनरेगाला
कृषी क्षेत्रशी जोडले होते
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कृषी क्षेत्रशी जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली असली, त्यात नवीन काही नाही. महाराष्ट्रात हे अगदी सुरुवातीपासून केले जाते आणि केंद्रातील पूर्वीच्या संपुआ सरकारने हा पॅटर्न स्वीकारला होता. राज्याचे रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी या बाबीवर बोट ठेवले. ते म्हणाले, रोहयो अंतर्गत जवाहर विहिरी आणि फलोत्पादनाची कामे 1977 पासून केली जात आहेत. या कार्यक्रमाच्या यशामुळे आज फलोत्पादनात महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. शेततळी आणि तुती लागवड ही कामेही रोहयोंतर्गत गेल्यावर्षीपासून सुरू करण्यात 
आली आहेत. या शिवाय, मातीनाला बांध, जैविक खते, गांडूळ खत तयार करणो आदी कामेही केली जातात. 
राऊत म्हणाले, ग्रामीण रोजगार योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे.  संपुआ सरकारने मनरेगामध्ये अनेक दूरगामी बदल करताना ही योजना कृषी क्षेत्रशी जोडली व तशी अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. 
(विशेष प्रतिनिधी)