शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत शशांक कदम राज्यात प्रथम

By admin | Updated: May 21, 2015 02:09 IST

पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेत सांगलीचा शशांक कदम राज्यातून प्रथम आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २१ सप्टेंबर, २०१४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

मुंबई/ पुणे : पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेत सांगलीचा शशांक कदम राज्यातून प्रथम आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २१ सप्टेंबर, २०१४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. कोल्हापूरच्या वारणानगर येथे शशांक कदम याने २४६ गुण मिळविले. तर, पंढरपूरचा गणेश पाटील (२४१ गुण) व अजित बडे (२३७ गुण) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत मागावर्गीयांमधून पालवे वस्ती येथील अजित बडे हा पहिला आला. महिलांमध्ये कोल्हापूरमधील माजागाव येथील तेजश्री पवार प्रथम आल्या. पात्र झालेल्या २६० उमेदवारांची यादी एमपीएससीने प्रसिद्ध केली आहे. २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत २०१४ च्या परीक्षेचा कट आॅफ कमी झाला आहे. पात्र उमेदवारांमध्ये खुल्या संवर्गाच्या १२४, एस.सी. संवर्गाच्या ३१, एस.टी.च्या २५, डीटीए.च्या ८, एनटीबीच्या ६, एनटीसीच्या ९, एनटीडीच्या ५ आणि ओबीसी संवर्गाच्या ५२ उमेदवारांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)एससी संवर्गात अव्वल : स्नेहल चव्हाण, अमोल जाधव, निशा श्रेयकर, पल्लवी जाधव, अपेक्षा मेश्राम, नीलम कांबळेमहिला गट खुला संवर्गातील पहिल्या तीन उमेदवारांची नावे : तेजश्री पवार, रागिनी कराळे आणि नशिपून शेख महिला गट एन. टी. संवर्गातील अव्वल उमेदवारांची नावे : ज्योती मरकड, विद्या पवार, मयुरी तेलंग.