शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जरांगेंच्या आडून पवार, उद्धवांचे राजकारण सुरू; माझ्या नादी लागू नका, अन्यथा...- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 12:45 IST

जातीपातीचा विचार न करता गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राज यांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. जरांगे यांच्या आडून पवार आणि उद्धव हे राजकारण करत आहेत. काल बीड येथे जे घडलं त्यामागे जरांगे नसून ठाकरे आणि पवार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा महागात पडेल,’ असा इशारा दिला.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे शनिवारी येथे आले होते.  ते म्हणाले, राज ठाकरे मराठा आरक्षणाविरोधात आहे, अशा बातम्या पेरल्या गेल्या. खरे तर जातीपातीचा विचार न करता गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे.  

त्यांचा तर दंगली घडविण्याचा उद्देश

शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने महाराष्ट्राचा मणिपूर होईल असे विधान करणे म्हणजे त्यांचा उद्देश दंगली घडविण्याचा असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

चार पक्षांचे वाटे होईना, मी कशाला जाऊ...

लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे राज ठाकरे हे आता महायुतीविरोधात प्रचार करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे म्हणाले, आधीच या चार पक्षांच्या जागा वाटपाचे वाटे होईना, असे असताना मी कशाला तिकडे जाऊ, असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे