शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सेट परीक्षा पुढे ढकलली; विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:17 IST

महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी येत्या 28 जूनला होती सेट परीक्षा

ठळक मुद्देया परीक्षेसाठी दोन्ही राज्यातील तब्बल 1 लाख 11 हजार उमेदवारांनी केले अर्ज

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी येत्या 28 जून रोजी सहायक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊनपुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या केंद्रांवर येत्या 28 जून रोजी सेट परीक्षा घेतली जाणार होती.या परीक्षेसाठी दोन्ही राज्यातील तब्बल 1 लाख 11 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या 9 हजारांनी वाढली आहे. परंतु, कोरोनामुळे विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सुध्दा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थीती विचारात घेऊन सेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिस्थीतीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भातील माहिती विद्यापीठाच्या वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune universityपुणे विद्यापीठexamपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस