शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा नाही - श्वेता शालिनी

By admin | Published: June 27, 2017 8:47 PM

भाजपाने नेहमीच छोट्या राज्यांचे समर्थन केले आहे.

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 27 - भाजपाने नेहमीच छोट्या राज्यांचे समर्थन केले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा नसल्याचे वक्तव्य भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर पहिल्यांदाच जिल्ह्यात आल्यामुळे त्यांचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्वेता शालिनीही त्यांच्यासोबतच होत्या. सत्कार कार्यक्रमानंतर श्वेता शालिनी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्वेता शालिनी म्हणाल्या, की सध्या महाराष्ट्राच्या विकासाकडे भाजप लक्ष देत आहे. भाजप सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांना समर्थन देत असते. मात्र, सध्या भाजपच्या अजेंड्यावर वेगळा विदर्भ नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने सुरूवातीपासूनच वेगळ्या विदर्भाला समर्थन दर्शविले आहे. मात्र, सत्ता आल्यावर विदर्भवासियांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, अ‍ॅड. दीपक पाटील, जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे, विश्वनाथ माळी, उदय देशपांडे, अरविंद होंडे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष विजया राठी, वैशाली राठोड, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांची उपस्थिती होती.