शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

साताºयात दोन्ही राजे गटांत राडा- पोलिसांचा हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:43 AM

सातारा : राष्टÑीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरून दोन्ही राजेंमध्ये सुरू झालेला वाद धुमश्चक्रीत परावर्तीत झाला.

ठळक मुद्देरात्री १ वाजता उदयनराजे व त्यांचे खंदे समर्थक सातारा शहर पोलिस ठाणे परिसरात दाखलसहा वाहनांची तोडफोड-एका पोलीस अधिकाºयासह तिघेजण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्टÑीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरून दोन्ही राजेंमध्ये सुरू झालेला वाद धुमश्चक्रीत परावर्तीत झाला. सातारा शहराच्या मध्यभागी असलेल्या जलमंदिर आणि सुरूची या दोन बंगल्यांच्या परिसरात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा सुरू झाला. सहा वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या. या धुमश्चक्रीत एका पोलीस अधिकाºयासह तिघेजण जखमी झाले आहेत.दरम्यान, रात्री १ वाजता उदयनराजे व त्यांचे खंदे समर्थक सातारा शहर पोलिस ठाणे परिसरात दाखल झाले. राडा अन् गोळीबाराची चर्चा पसरताच दोन्ही राजेंचे समर्थक रस्त्यावर आल्यामुळे सातारा शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ज्या कारणावरून राडा सुरू झाला त्या आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन बदलण्याचा निर्णय तूर्तास बाजूला ठेवण्यात आला आहे. शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बाहेरून येणाºया वाहनांची तपासणी करूनच आत सोडली जात आहेत.