शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

'...आम्ही घाबरणार नाही', संजय राऊतांवर FIR दाखल झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:46 IST

Sanjay Raut FIR: 'केंद्र सरकार हुकूमशाही सरकार बनले आहे. ईडी, सीबीआय, आयटी हे सरकारची शस्त्रे आहेत.'

Priyanka Chaturvedi on Sanjay Raut FIR: शिवसेनेचे (उबाठा) मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह लेखामुळे वाद वाढला आहे. याप्रकरणी भाजप नेत्याने यवतमाळमध्ये खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ भाजपचे निमंत्रक नितीन भुतडा यांनी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राऊतांनी 11 डिसेंबर रोजी 'सामना'मध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह लेख लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या लेखाद्वारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राऊतांविरोधात उमरखेड पोलीस ठाण्यात कलम 153 (अ), 505(2) आणि 124(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियंका चतुर्वेदींची टीकासंजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्र सरकारवर टीका केली, "केंद्र सरकार इतके हुकूमशाही बनले आहे की, कोणीही त्यांच्याविरोधात बोलल्यावर थेट गुन्हा दाखल केला जातो, तुरुंगात टाकले जाते. ईडी, सीबीआय, आयटी हे सरकारची शस्त्रे आहेत, याद्वारे विरोधकांना शांत केले जाते. पण, आम्ही आमचे काम राहू. अशा तक्रारींना आम्ही घाबरत नाही," असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाYavatmalयवतमाळBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे