शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांनी तलाठ्यास चालत्या ट्रकमधून फेकले

By admin | Updated: March 30, 2015 02:36 IST

वाळूची तस्करी करणारा ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाणाऱ्या तलाठ्यास वाळू माफियांनी चालत्या ट्रकमधून ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली़

नाशिक : वाळूची तस्करी करणारा ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाणाऱ्या तलाठ्यास वाळू माफियांनी चालत्या ट्रकमधून ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली़घटनेनंतर चालकाने ट्रकसह पलायन केले, तर दुसऱ्या घटनेत एक ट्रक जप्त करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांचे एक पथक शहरातील सर्व्हिस रोडवर, तर दुसरे पथक नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या पाथर्डी भागातील उड्डाण पुलावर तैनात करण्यात आले होते़ सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या विनाक्रमाकांच्या ट्रकमध्ये वाळू होती. अधिकाऱ्यांनी चालकास तहसीलदार कार्यालयात ट्रक जमा करण्यास सांगितले. त्यामध्ये ट्रकमध्ये तलाठी अरुण पाटील स्वत: बसले़ चालकाने ट्रक पकडल्याची माहिती साथीदारांना देऊन बोलावून घेतले़ त्यांच्या साथीदारांनी पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली़ चालकाने पुन्हा ट्रक सुरू केला. त्याच्या दोन साथीदारांनी चालत्या ट्रकमधून पाटील यांना ढकलून दिले. पाटील यांच्या उजव्या हाताच्या बोटास व उजव्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. (प्रतिनिधी)