शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

सलमानला डायरी बघण्याची परवानगी

By admin | Updated: March 13, 2015 05:49 IST

हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी अभिनेता सलमान खानला बघू देण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी सरकारी पक्षाला दिले़hit,run,,,

मुंबई: हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी अभिनेता सलमान खानला बघू देण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी सरकारी पक्षाला दिले़यासाठी सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी अर्ज केला होता़ पोलीस अधिकाऱ्यांची नोंद या डायरीत केली जाते़ त्यामुळे या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने झाला हे यातून स्पष्ट होईल, असा दावा अर्जात केला होता़ बचाव पक्षाला अशा प्रकारे डायरी दाखवता येत नाही़ तेव्हा हा अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली़ न्यायालयाने ती अमान्य केली. या प्रकरणी गुरुवारी न्यायालयात पोलीस अधिकारी रवींद्र कदम यांची साक्ष नोंदवण्यात आली़ कदम यांनी सुरुवातीला याचा तपास केला होता़ ही घटना घडली, तेव्हा मी सलमानच्या घरी गेलो़ पण तो घरी नव्हता, असे कदम यांनी न्यायालयाला सांगितले़ (प्रतिनिधी)