शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

गण..गणात..बोते..च्या जयघोषात संत गजानन महाराज पालखीचे मराठवाड्यात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 13:44 IST

पालखीचे सेनगाव -रिसोड रस्त्यावर  विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

सेनगाव (हिंगोली ) : ‘‘हिच माझी आस जन्मों-जन्मी होवो तुझा दास, ‘पंढरीचा वारकरी’ वारी चुको नेदी हरी’’ या संत वचनाप्रमाणे...समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज यांचा पंढरपूर पायदळवारी सोहळा मंगळवारी सकाळी ७:०० वाजता तालुक्यातील सेनगाव पानकनेरगाव मागार्ने मराठवाड्यात दाखल झाला. पालखीचे सेनगाव -रिसोड रस्त्यावर  विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

शेगावनिवासी समर्थ  श्री गजानन महाराज यांनी आजन्म पंढरीची वारी केली. तीच वारीची परंपरा पालखी रूपाने आजही सुरु आहे. गज, अश्व, पताका, अब्दागिरी, शिस्तबद्ध टाळकरी, गाणगंधर्व अशी गाणारी महाराज मंडळी असा पालखीचा राजवैभवी थाट पूर्वपरंपरागतच आहे.  यंदा ५२ व्या वर्षी पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाची आस घेवून निघालेल्या पालखीचे मंगळवारी सेनगाव तालुक्यात सकाळी ७ वाजता पानकनेरगाव मार्गे आगमन झाले. सातशे भाविकांचा सहभाग असलेल्या श्रींच्या पालखीचे भाविक व प्रशासनाने जोरदार स्वागत केले. गण..गणात..बोते..चा जयघोष करीत मराठवाडा व विदर्भ सीमेवर परिसरातील वाढोणा, खैरखेडा, सातपट्टा, पानकनेरगाव येथील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, फौजदार बाबूराव जाधव, शिवाजी मुटकुळे, अ‍ॅड.अमोल जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर, पानकनेरगावचे सरपंच झुंगरे, अंनता देशमुख, ह.भ.प.पंकज महाराज देशमुख आदींनी स्वागत केले.

 

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजHingoliहिंगोलीcultureसांस्कृतिक