शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकिटासोबत साई दर्शनाचा पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 05:31 IST

साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. या सुविधेचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी करण्यात आला.

शिर्डी : साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. या सुविधेचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी करण्यात आला. शिर्डीमध्ये खास साईबाबांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून रेल्वे तिकीट बुक करताना दर्शनाचे पासेस आरक्षित करता येतील. ही सुविधा फक्त साईनगर-शिर्डी, कोपरगाव, नगरसूल, मनमाड व नाशिक या स्टेशनचे रेल्वे तिकीट आरक्षित करणाºया साईभक्तांसाठी उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देणारे साईबाबा संस्थान हे देशातील पहिले देवस्थान ठरले आहे. तसेच, संस्थानच्या वेबसाइटद्वारे यापुढे आरतीसह सत्यनारायण व अभिषेक पूजेची तिकिटेही आगाऊ आरक्षित करता येणार आहे.बचत दहा कोटींचीया सुविधांसाठी टाटा कन्सल्टन्सीने सॉफ्टवेअर विकसित केले आहे़ त्यांनी रेल्वे तिकिटाबरोबर दर्शन पासेससह संस्थानला आॅनलाइनच्या सर्व सुविधा विनामूल्य दिल्या आहेत़ त्यामुळे संस्थानची वर्षाकाठी किमान दहा कोटी रुपयांची बचत होणार आहे़

टॅग्स :shirdiशिर्डीrailwayरेल्वे