शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

प्रफुल्ल पटेल यांचा एव्हीएशनमध्ये तगडा संपर्क, मदत केली असती तर...; रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:42 IST

Rohit Pawar on Praful Patel Ajit pawar plane Crash : अजित पवार विमान अपघाताचा तपास करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या एव्हीएशनमधील संपर्काचा फायदा झाला असता, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर बातमी.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात त्यांचे कुटुंबीय, राष्ट्रवादी पक्ष का लढत नाहीय यावर रोहित पवार यांनी रोखठोक मत मांडले. मी पवार कुटुंबातील आहे. परंतू, अजित पवार यांचे कुटुंबाने जर माझ्याकडे सगळे पुरावे मागितले तर मी सगळी कागपत्रे त्यांना देईन, परंतू लढायला हवे, असे रोहित पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतही रोहित पवार यांनी भाष्य केले. 

रोहित पवार हे आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या घातपाती मृत्यूबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात होते. सुमारे दोन तास पोसिलांकडे मागणी करूनही एफआयआर दाखल केला गेला नाही. यावरून त्यांनी व्हीएसआर कंपनी आणि सरकार यावर टीका केली. 

अजित पवारांचे कुटुंब काहीच बोलत नाहीय, तुमचा दुसरा पक्ष असूनही तुम्ही लढताय यावर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आज जर त्यांच्या कुटुंबातील कोणी आले आणि म्हणाले की आम्ही लढतो, तर मी त्यांना सर्व कागदपत्रे द्यायला तयार आहे. पण त्यांनी लढले पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले. त्यांच्या पक्षाकडून आमदार अमोल मिटकरी होते. ते काल मुंबईत पोलिस ठाण्यात आले होते. त्यांच्या पक्षात प्रफुल्ल पटेल देखील आहेत. त्यांचे एव्हीएशन सेक्टरमध्ये तगडे संपर्क आहेत. त्यांनी आम्हाला हे पुरावे गोळा करण्यात मदत केली असती तर चांगलेच होते, परंतू ते झाले नाही, अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar regrets Praful Patel's lack of aviation help in probe.

Web Summary : Rohit Pawar expressed disappointment that Ajit Pawar's family isn't fighting the alleged aviation accident case. He offered evidence and criticized the VSR company and government for inaction. He noted Praful Patel's aviation connections could have aided the investigation, expressing regret over the lack of support.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटना