शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रोहित पवारांनी धनगर समाज बांधवांसोबत गजे नृत्यावर धरला ठेका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:23 IST

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते धनगर समाज बांधवांसोबत ढोल वाजवताना आणि पारंपरिक गजे नृत्य करताना दिसून येत आहेत.

कर्जत : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकली आहेत. कायमच समाजभान जपत आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या या नेत्याने आपले वेगळेपण जपले आहे. यातच आता आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते धनगर समाज बांधवांसोबत ढोल वाजवताना आणि पारंपरिक गजे नृत्य करताना दिसून येत आहेत.

आमदार रोहित पवार यांची 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती'त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल कर्जतमधील धनगर समाज बांधवांनी पारंपरिक गजे नृत्य करत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत ढोल वाजवण्याचा आणि गजे नृत्यात सहभागी होण्याचा मोह आमदार रोहित पवार यांना आवरला नाही. त्यांनी धनगर समाज बांधवांसोबत ढोल वाजवला आणि पारंपरिक गजे नृत्य केले.

दरम्यान, याआधीही आमदार रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरला भेट दिली होती आणि येथील रुग्णांची आपलेपणाने चौकशी केली होती. इतकंच नव्हे, तर तिथे असणाऱ्या अबालवृद्धांसोबत त्यांनी चक्क मराठी चित्रपटातील गाण्यावर ठेकाही धरला होता. कर्जत येथील कोव्हिड सेंटरला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी तेथील कोरोना रुग्णांसोबत 'झिंगाट' गाण्यावर नृत्य करण्याचाही आनंद घेतला. आमदार रोहित पवारांच्या या डान्सची चर्चा कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAhmednagarअहमदनगर