शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा

By admin | Updated: November 1, 2015 03:15 IST

आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या केजी टू पीजी शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

मुंबई : आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या केजी टू पीजी शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. या मुलांना शैक्षणिक शुल्काची माफी अशा उपाययोजना आधीच करण्यात आल्या होत्या. मात्र आता शिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंतचा खर्च शासन करेल, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबतील, अशा उपाययोजना अद्याप होऊ शकलेल्या नाहीत पण त्याची आश्वासक सुरुवात मात्र झाली आहे, असे ते म्हणाले. दलित कुटुंबांना घरे बांधून देण्याबरोबरच घरांसाठी जमीनही शासनाकडून उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासाठी २ लाख रुपये दिले जातील. राज्यात २.३० लाख आदिवासी कुटुंब बेघर आहेत. दरवर्षी त्यांच्यापैकी २५ हजार कुटुंबांना घरे बांधून देण्यात येतील. आदिवासी महिलांना बाळांत होण्याच्या तीन महिने आधी आणि तीन महिने नंतर शासनाकडून चौरस आहार मोफत दिला जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)जॅकेट मात्र तेचदेवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी ३१ आॅक्टोबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना जे निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते तेच आजही घातले होते. मध्यंतरी वजन वाढल्याने त्यांना ते तंग होत होते. आता त्यांनी वजन थोडे वजन कमी केले असून ‘मिशन वेट लॉस’हाती घेतले आहे.