शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

रामदेवबाबा स्वदेशी संस्कृतीचे ‘अ‍ॅम्बेसेडर’

By admin | Updated: September 5, 2016 19:26 IST

योगगुरु रामदेवबाबा यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात आयुर्वेदाचा प्रचार होत आहे. आपल्या देशातून ७० हजार कोटींची ‘रॉयल्टी’ बाहेरील देशात जाते.

ऑनलाइन लोकमत  
नागपूर, दि. ५-  योगगुरु रामदेवबाबा यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात आयुर्वेदाचा प्रचार होत आहे. आपल्या देशातून ७० हजार कोटींची ‘रॉयल्टी’ बाहेरील देशात जाते. परंतु रामदेवबाबांमुळे परकीय चलन देशात येईल. ख-या अर्थाने ते स्वदेशी व आयुर्वेदिक संस्कृतीचे ‘अ‍ॅम्बेसेडर’ आहेत, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सोमवारी गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 
१० सप्टेंबर रोजी नागपूरच्या मिहान प्रकल्पात रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाच्या ‘फूड पार्क’चे भुमिपूजन होणार आहे. राज्यातील ८० टक्के वनजमीन विदर्भात आहे. जंगलांमध्ये आयुर्वेदिक औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रामदेवबाबा यांच्या पुढाकारातून आदिवासींना वनौषधी विकून रोजगार मिळेल व यापासून आयुर्वेदिक औषधांचे निर्माण होईल. यातून कमीतकमी २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. 
रामदेवबाबा फळांच्या रसांवर प्रक्रिया करणारा प्रकल्पदेखील सुरू करणार आहेत. यामुळे विदर्भातील शेतकºयांना मोठा आधार मिळेल व आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. या क्षेत्रातून नफा कमावण्याचा रामदेवबाबा यांचा कुठलाही नाही. त्यामुळेच ते खºया अर्थाने स्वदेशी व आयुर्वेदिक संस्कृतीचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ असल्याचे गडकरी म्हणाले.