शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Rain Live Updates: मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अनेक भाग जलमय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 6:41 PM

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल याभागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत

मुंबई – हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबई आणि उपनगर परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत तर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. चर्चगेटच्या सारख्या परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यामुळे याठिकाणी असलेली भलीमोठी वृक्ष कोसळली आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल याभागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत, अनेक भागात पाणी साचलं आहे, भिवंडीत नागरिकांच्या घरात पाणी घुसलं आहे, मीरा-भाईंदर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई-अहमदाबाद वाहतूक ठप्प झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मुंबईकरांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन 

जे.जे रुग्णालयात पावसामुळे पाणी साचलं 

भायखळा येथे झाड कोसळलं

पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था

अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे, रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.

मरिनलाईन्स ते चर्नीरोड स्टेशनदरम्यान ओव्हर हेड तारेवर झाडं कोसळल्यानं लागली आग

उरण परिसरात जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन्स पत्त्यासारख्या कोसळून सुमारे २०० कोटींचे नुकसान: सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

टॅग्स :Rainपाऊस