शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 12:11 IST

शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहे. 

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस मुंबईसह राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबई शहरापेक्षा उपनगरांत आणि ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहेत. पावसाच्या दमदार सरींमुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या २४ तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात पावसाचा जोर असून, अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे. पश्चिम उपनगरांत दहिसर, बोरिवली, गोरेगाव, मालाड भागातही पावसाचा जोर चांगलाच होता. वडाळा ते कांजूरमार्ग परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. 

RAIN LIVE UPDATESमुंबईत कोसळणा-या मुसळधार पावसानं माटुंगा पूर्वेत पाणी तुंबलं.लोकल रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने- मुंबई- पहाटे 5.30 वाजेपर्यंत कुलाब्यात 90 मिलीमीटर पावसाची, तर सांताक्रूझमध्ये 195 मिमी पावसाची नोंद - वडाळ्यात भिंत कोसळून मोठं नुकसान- संततधार पावसानं सायन आणि चेंबूरच्या सखल भागात साचलं पाणी- ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुसळधार पाऊस- किंग्ज सर्कल, भायखळा पोलीस स्टेशनबाहेर पाणी साचलं- सायन ट्रॅकमध्ये तुंबलं पाणी- हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात- ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस- उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुसळधार- रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये रात्रभर जोरदार पाऊसखारघरमध्ये तळोजा कारागृहासमोर असलेल्या तलावात फैयान खान (वय १९), रियान खान (वय १९) आणि अबिद सिद्दिकी (वय ३६) यांचा बुडून मृत्यू झाला.

टॅग्स :Mumbai Rainमुंबईचा पाऊसMumbaiमुंबईlocalलोकलthaneठाणेRainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018weatherहवामानrailwayरेल्वे