RVNL Share: सुरुवातीच्या व्यवहारातच या शेअरमध्ये तेजी कायम राहिली आणि तो ३४९.४० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. ऑक्टोबरच्या सुरुवातीनंतरची ही या शेअरची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये सुमारे १४.२% वाढ झाली आहे. ...
धावत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या मुलगा-मुलीसह हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश असून, त्याला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ...
Indian Railway Historic Achievement News: जगभरातील प्रगत देशांच्या रेल नेटवर्कना मागे टाकत भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक जागतिक विक्रम केल्याचे सांगितले जात आहे. सविस्तर जाणून घ्या... ...
Indian Railway Ticket Price Hike: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या भाड्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ही नवीन रचना २६ डिसेंबर २०२५ पासून प्रभावी होणार आहे. ...