शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई- पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 14:22 IST

मंगळवारी मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी व सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.

ठळक मुद्देप्रगती, इंद्रायणी व डेक्कन एक्सप्रेस या गाड्याही रद्दअचानक दुप्पट गर्दी वाढल्याने एसटी प्रशासनाची उडाली तारांबळ

पुणे - सलग दिवशी पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतुक विस्कलित झाली. मंगळवारी मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी व सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत व लोणावळा दरम्यान सोमवारी पहाटे रुळावरून मालगाडी घसरल्याने पुणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती. त्यामुळे डेक्कन क्वीन, प्रगती यासह सकाळी पुण्यातून मुंबईकडे धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. परिणामी, पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची ससेहोलपट झाली. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांनी एसटी बसकडे मोर्चा वळविला. पण अचानक दुप्पट गर्दी वाढल्याने एसटी प्रशासनाची तारांबळ उडाली. तर मंगळवारी मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे सेवेवर परिणाम झाला. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवासी हतबल झाले. त्यामुले आजही एसटी बसला गर्दी होती. एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या सोडन्यात येत आहेत.तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लांबपल्याच्या काही गाड्या पुण्यातपर्यंत  धावत आहेत. या गाड्या पुण्याहून परतत आहेत.प्रगती, इंद्रायणी व डेक्कन एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडीRainपाऊसAccidentअपघात