Palghar Schools, Colleges Closed: पालघर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ ते १९ या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टीव्ही शो केला होता. आता पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत. ...
Ashadhi Ekadashi 2025: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी झाली, त्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे आज सोमवारी ७ जुलै रोजी शिळ्या विठोबाची भेट का घ्यावी ते जाणून घ्या. ...
नेरूळनंतर पुढे जाण्यासाठी इतर मार्गावरून लोकल उपलब्ध न झाल्याने प्रवासी स्थानकातच खोळंबून राहिले. यावेळी अनेकांनी रिक्षा, बस आणि अन्य वाहनांचा पर्याय निवडून घर गाठल्याचे दिसून आले. ...
शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व प्रेरणादायी ठरली. ...
राजन काबरा हा इंटरमीजिएट व फाउंडेशन परीक्षेतही देशात अव्वल ठरला होता. फाउंडेशन, इंटरमीजिएट व सीए अंतिम परीक्षेत एकाच विद्यार्थ्याने देशात टॉपर येणे हा विक्रम राजन काबराच्या नावावर नोंदविला गेला आहे. ...
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते. अगदी शरद पवार गटाचे नेतेही हजर होते. राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. ...
आयोगाने हे अर्ज जमा करण्यासाठी २५ जुलैची मुदत दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे यादीच्या पुनरावलोकनादरम्यान मतदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. ...