शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी 'बाहुबली'! 37 व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; साडी नेसूनही करतात वर्कआउट, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 14:28 IST

पुण्यातील 37 वर्षीय डॉ. शर्वरी यांचे म्हणणे आहे, की वेट शिवाय एक्सरसाइज करून स्वतःला सुपरफिट केले जाऊ शकत नाही आणि हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी साडी नेसून वेट ट्रेनिंग केले आहे.

पुणे- डॉक्टर शर्वरी इनामदार (doctor sharvari inamdar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओत त्या साडीवरच पुशअप्स, डेड लिफ्ट आणि इंक्लाइन बेंच प्रेस सारखी एक्सरसाइज करताना दिसत आहेत. 37 वर्षीय डॉ. शर्वरी यांचे म्हणणे आहे, की वेट शिवाय एक्सरसाइज करून स्वतःला सुपरफिट केले जाऊ शकत नाही आणि हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी साडी नेसून वेट ट्रेनिंग केले आहे. डॉ. शर्वरी यांना इंस्टाग्रामवर 4 हजारहून अधिक लोक फॉलो करतात. (Pune 37 year old doctor sharvari inamdar does push ups deadlift and incline bench press in saree)

साडीवर सहजपणे केले वर्कआऊट -डॉ. शर्वरी यांनी हा व्हिडिओ 12 जूनला इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बातमी लिहेपर्यंत 1 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर काही लोकांनी प्रतिक्रिया देत डॉ. शर्वरी यांचा हा व्हिडिओ प्रेरक आणि ट्रेंड सेटर असल्याचेही म्हटले आहे.

याला म्हणतात ट्रांसफॉर्मेशन… -

डॉ. शर्वरी यांनी आयुर्वेदात एमडी केले आहे -आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. शर्वरी यांनी आयुर्वेदात एमडी केले आहे. त्या पती आणि दोन मोलांसह पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात गंगा धाम फेस-2 येथे राहतात. त्यांनी चार वेळा आशियन उमन वेट ट्रेनिंग अवार्ड जिंकला आहे. त्यांचा मोठा मुलगा 17 वर्षांचा, तर छोटा मुलगा 14 वर्षांचा आहे. 

डॉ. शर्वरी यांचे पतीही आयुर्वेदिक डॉक्टरयासंदर्भात डॉ. शर्वरी यांनी सांगितले, की 4 वर्षांपूर्वी त्या स्वतः फिटनेससाठी वॉकिंग, रनिंग, योगा करत होत्या. मात्र, तरीही त्यांना काही कमतरता जाणवत होती. डॉ. शर्वरी यांचे पतीही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी शर्वरी यांना वेट ट्रेनिंग आणि जिम जॉइन करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या हळू-हळू वेट ट्रेनिंग करू लागल्या.

 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सPuneपुणेHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टर