शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 12:00 IST

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे़

ठळक मुद्देमध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुन्हा तापमानात घटपुढील दोन दिवसात किमान तापमान ९ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत घटण्याची शक्यता पुणे शहरातील तापमानात गेल्या दोन दिवसात वाढ कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता

पुणे : मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली़ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा तापमानात घट झाली असून सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़.११ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९़.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. पुढील आठवड्यात विदर्भात किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत घटलेले राहणार आहे़. उत्तर भारतात अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे़.मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे़.  ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे १०़़.५, लोहगाव १३़.२, अहमदनगर ९़.९, जळगाव १५, कोल्हापूर १७़.३, महाबळेश्वर १०़.६, मालेगाव १४़.२, नाशिक १३़.२, सांगली १५़.३, सातारा ११़.८़, सोलापूर २०़.४, मुंबई २०़.५, सांताक्रूझ १७़.६, अलिबाग १८, रत्नागिरी १७़.९, पणजी २०, डहाणु १६़.७, औरंगाबाद १५़.६, परभणी १९, नांदेड १९, बीड १४़.८, अकोला १८़.५, अमरावती १९़.४, बुलढाणा १७, ब्रम्हपूरी १५़.४, चंद्रपूर १५़.२, गोंदिया १६़.६, नागपूर १७़.१, वाशिम १६़.४, वर्धा २०, यवतमाळ २०़\\\\\\\\\\\\\पुण्यात पुन्हा थंडीपुणे शहरातील तापमानात गेल्या दोन दिवसात वाढ झाली होती़. त्यामुळे दिवसा उकाडा लावून लागला होता़ ५ फेबुवारीला पुण्यात कमाल व किमान तापमान ३२़.६ व १३़.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़. तसेच ६ फेब्रुवारीला अनुक्रमे ३२़.४ व १३़.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. यामुळे बुधवारी दिवसाबरोबरच रात्रीही काहीसा उकाडा जाणवू लागला होता़. असे असतानाच गुरुवारी सकाळी किमान तापमानात पुन्हा घट झाली असून ते १०़.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. त्याचबरोबर कमाल तापमान २७़.३ अंशापर्यंत खाली आले आहे़. ते सरासरीपेक्षा ३़.९ अंशाने कमी होते़ . त्यामुळे सायंकाळची थंडी जाणवू लागली आहे़. पुढील दोन दिवसात किमान तापमान आणखी कमी होऊन ते ९ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidarbhaविदर्भ