शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब चव्हाणला १९ मेपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: May 14, 2016 02:52 IST

राज्यातील गुंतवणूकदारांची सुमारे २१० कोटींची फसवणूक करणारा केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती

नाशिक : राज्यातील गुंतवणूकदारांची सुमारे २१० कोटींची फसवणूक करणारा केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांनी शुक्रवारी १९ मेपर्यंत वाढ केली़ आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चव्हाण दाम्पत्याच्या शहरातील विविध बँकांच्या चार लॉकरमधून सुमारे तीन कोटींचा ऐवज जप्त केला असून, आणखी एका लॉकरची तपासणी बाकी आहे़केबीसी घोटाळ्यानंतर सिंगापूरला फरार झालेले भाऊसाहेब व आरती चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेने ६ मे रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळावर अटक केली़ यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ या पोलीस कोठडीतील चौकशीमध्ये शहरातील विविध बँकांमध्ये पाच लॉकर असल्याची माहिती चव्हाणने पोलिसांना दिली होती़ आर्थिक गुन्हे शाखेने चव्हाणच्या चार लॉकरमधील २ कोटी ६५ लाख रु पयांचा ऐवज शोधून काढला आहे़ तर पाचव्या लॉकरची तपासणी बाकी असून त्यामध्ये केबीसीच्या ठेवीतून खरेदी केलेल्या मालमत्तेची कागदपत्रे असण्याची शक्यता आहे़ दरम्यान, आतापर्यंत केबीसीची सुमारे ८३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून उर्वरित पोलीस कोठडी कालावधीत नाशिकसह सिंगापूरमधील मालमत्ता बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ (प्रतिनिधी)