शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचे पंतप्रधानांना पत्र!

By admin | Updated: January 18, 2017 06:25 IST

मीन शासनानेच खरेदी करून पैसे द्यावेत, अशी विनंती एका पित्याने थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून केली आहे़

अंबुलगा (जि. लातूर) : मुलाच्या किडनीच्या आॅपरेशनसाठी विक्रीला काढलेली जमीन नोटाबंदीमुळे कोणीही घेत नसल्याचा दावा करत जमीन शासनानेच खरेदी करून पैसे द्यावेत, अशी विनंती एका पित्याने थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून केली आहे़ निलंगा तालुक्यातील हाडगा येथील अल्पभूधारक शेतकरी माधव नरवटे यांचा २६ वर्षीय मुलगा ज्ञानेश्वर याच्या गेल्यावर्षी अचानक दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यामुळे दोन एकर शेतीसह रोजंदारीवर चालणाऱ्या या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले. पाहुणे व मित्रपरिवाराच्या मदतीने आतापर्यंत त्यांनी उपचार केले. मात्र किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे औरंगाबाद येथील डॉक्टरांनी सांगितले़ तेव्हा ज्ञानेश्वरच्या आईने किडनी देण्याचा निर्णय घेतला़ मात्र आॅपरेशनसाठी जवळपास सात लाख रुपये खर्च येणार असल्याने माधवराव यांनी एक एकर जमीन विकण्यास काढली़ परंतु, नोटाबंदीमुळे कोणीही ाकडेही मोठी रक्कम शिल्लक राहिली नाही़ त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एकही व्यक्ती खरेदीसाठी पुढे आली नाही, असे नरवटे यांचे म्हणणे आहे. ज्ञानेश्वरची प्रकृती खालावत चालल्याने शेवटी माधवराव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली जमीन शासनानेच विकत घ्यावी व मुलाच्या आॅपरेशनसाठी पैसे द्यावेत, अशी आर्त हाक दिली आहे. (प्रतिनिधी)