शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 22:59 IST

समाजवादी पार्टीच्या सभेत अबू आझमींची टीका

अकोला : रेल्वे आणि एसटीमध्ये माणसांना बसायला जागा नाही. गर्दी करून लोक दररोज प्रवास करीत आहे. त्यांची कुणाला चिंता नाही. मात्र गायबैलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त आहे. गाय-बैलांची ऐवढीच चिंता असेल तर बजेटमध्ये तशी तरतूद करा. त्यांना जगवण्यासाठी उपाययोजना करा, असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते खासदार अबू आसिम आजमी यांनी केले. अकोल्यातील खुले नाट्यगृहात रविवारी रात्री आयोजित समाजवादी पार्टीच्या देश बचाओ-संविधान बचाओच्या जाहीर सभेत ते बोलत होते.ज्या मुस्लिमांनी ८०० वर्ष सत्ता गाजवली, त्यांना गद्दार ठरविले जात आहे. स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांसोबत लढा देत रक्त वाहणाऱ्या मुस्लिमांसोबत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ताज महल, लाल किल्ला सोडून धर्म मानणाऱ्यांनी मुस्लिमांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तान निवडला आणि सर्वधर्म मानणाऱ्या मुस्लिमांनी हिंदुस्तान निवडला. त्यामुळे हा देश कुणा एकाचा नाही, सर्वांचाच आहे, असे स्पष्ट करत आज देशात अनेक ठिकाणी मुस्लिमांना एकाकी गाठून बळजबरीने त्यांच्या तोंडून जय श्रीरामचे नारे वदवून घेतले जात आहे. मुस्लिमांना ठार मारले जात आहे. बनावट आरोपांमध्ये त्यांना अडकवले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारAbu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा