CoronaVirus Marathi News and Live Updates: रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांचा गुरुवारी कोरोनाने मृत्यू झाला. ...
काही जणांकडून यात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला आहे. विरोधकांच्या या आरोपाला महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उत्तर दिलं आहे. ...
प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. ...
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या अनेकांनी महानगरातीलच परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु आता परीक्षेला जायचे कसे असा पेच या परीक्षार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. ...
एसटीचा टायर पुन:स्तरीकरण (रिमोल्ड) प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून आता खासगी, शासकीय व निमशासकीय परिवहन संस्थांच्या वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यात येणार आहेत. ...
कामठी उपजिल्हा रुग्णालयातील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत आहेत. ...