बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ‘सुसाईड नोट’ ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती. तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही? असा प्रश्न आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. ...
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कमी एक एकर शेतीत नगदी पिकांचे उत्पादन घेत वर्षाकाठी लाखो रूपयांची कमाई येथील प्रयोगशील शेतकरी हेमराज श्रीराम पुस्तोडे यांनी केली आहे. ...
देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे. ...
पॅसेंजर आणि एक्स्प्रेससाठी ब्रॉडगेज मेट्रो हा योग्य पर्याय होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
राज्य शासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये नागपूर शहरातील ५१ क्षेत्र फेरीवाला झोन म्हणून घोषित केले होते. परंतु हा निर्णय कागदावरच आहे. अंमलबजावणी कुठे अडली, असा प्रश्न फेरीवाल्यांना पडला आहे. ...